जे सध्या इयत्ता ५वी मध्ये सरकारी/सरकारी अनुदानित शाळेत शिकत आहेत.
ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १,२०,०००/- पेक्षा कमी आहे.
पहिला टप्पा: इच्छुक विद्यार्थ्यांना इयत्ता ६वी मध्ये प्रवेशासाठी https://app.saraswatividya.academy/ वर ऑनलाइन अर्ज करता येईल.
दुसरा टप्पा: पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच्या केंद्रावर होणाऱ्या SVA निवड चाचणी (SVAST) साठी बोलवले जाईल.
तिसरा टप्पा: गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह मुलाखत घेतली जाईल.
चौथा टप्पा: यशस्वी विद्यार्थ्यांना सरस्वती विद्या अकादमीमध्ये प्रवेश देण्यात येईल.